जाता जाता ती नवी जखम देउन गेली,
येते येते सांगुन कायमची निघुन गेली !
.
आज कुठे दुर ती मज विसरुन गेली ?
पाश ते कुठले की प्रेमरित मोडुत गेली ?
.
अपुर्ण ती स्वप्ने जी सजऊन ती गेली
प्रेमतराणे माझी पायदळी तुडवुन गेली
.
रस्त्यात तीच्या फ़ुलेच अंथरत होतो
जरी साथ ती वणव्याची मिळत गेली
.
मारले मलाही ज्यांनी, कुणी त्याना सांगु नका
कुडीपाशी ते शस्त्रे तयांची विसरुन गेली
-------
mandar hingne
14/03/2008
3 comments:
hey,
as usual far mast, sundar....
ya pudhe kadhi ekhadya kavitela chan mhanayach rahil tar vait vatun gheu nakos...!! mala nehmich tuzya kavita avadatat...tya mule "adhyarut" aahe mazi comment..!!! :) nehmich mast mhananar mi...!!!! :)
कोई पुछे मेरे दिल से तेरे तीरे नीमकशको
वो खलीश कहासे होती जो जी़गर के पार होता
किंवा
इश्क से तबीयत ने जीस्त का मजा पाया
दर्द की दवा पाई, दर्दे बेदवा पाया
अतिशय सुदंर कवीता. . नेमका बाहेर पाऊस पडत असताना हा BLOG समोर आला मग काय कवीता अजुनच सुदंर वाटली . . हे छंद मी ही जोपसते. .
श्यामली
http://shyamlim.blogspot.com/
Post a Comment